वार्षिक नियोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

वार्षिक नियोजन म्हणजे काय?
तासिक,घटक-उपघटकाचा विचार ,उद्दिष्टे ,अभ्यासपूरक कार्यक्रम ,परीक्षेचे नियोजन याचा विचार करून केलेल्या वर्षभराच्या कामाच्या नियोजनाला वार्षिक नियोजन म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 4707 +22