वास्को द गामा कालिकतला कधी पोहोचला?www.marathihelp.com

8 जुलै 1497 रोजी पोर्तुगीज नाविक वास्को द गामा भारताच्या शोधात निघाला. 20 मे 1498 रोजी तो केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील कालिकत (कप्पाड गाव) येथे पोहोचला.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 115640 +22