वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग कधी शोधला ?)?www.marathihelp.com

वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग कधी शोधला ?)?

वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ. स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

solved 5
वैज्ञानिक Thursday 8th Dec 2022 : 13:46 ( 1 year ago) 5 Answer 6236 +22