वास्तववाद आणि उदाहरणे म्हणजे काय?www.marathihelp.com

साहित्यातील वास्तववाद म्हणजे व्यक्ती, प्रसंग, वस्तू, घटिते आदींचे-म्हणजेच जीवनाचे यथातथ्य आविष्करण होय. वास्तववादी साहित्यात वास्तवाचे व्यक्तिनिरपेक्ष, अनुभवपूर्ण अस्तित्व मान्य केलेले असते. हे वास्तव साहित्यकृतीच्या विषयवस्तू, तंत्र आणि लेखकाची तात्त्विक भूमिका या घटकांमधून साकार होत असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 68000 +22