विकासात्मक मानसशास्त्राच्या संकल्पना काय आहेत?www.marathihelp.com

विकासात्मक मानसशास्त्र : संपूर्ण जीवनात−गर्भाव्यवस्थेपासून मृत्यूपर्यंत−माणसामध्ये घडून येणाऱ्या शारीरिक-मानसिक व समग्र संघटनात्मक बदलांची यथातथ्य नोंद घेऊन त्यांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करणारी ज्ञानशाखा. मानसशास्त्राच्या आधुनिक स्वरूपातील एक शाखा म्हणून विकासात्मक मानसशास्त्राला सु. शंभर वर्षाचा इतिहास आहे.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 21685 +22