विखुरलेल्या वसाहती म्हणजे काय?www.marathihelp.com

विखुरलेल्या वस्त्या : जेव्हा वस्तीमधील घरे स्वतंत्र व एकमेकांपासून दूर, सभोवती शेत किंवा मोकळी जागा असेल अशी आढळतात, तेव्हा या प्रकारची वस्ती बनते. उदा., कोकणात, हिमालय पर्वताच्या दऱ्यांमध्ये या प्रकारच्या वस्त्या आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 6138 +22