वित्तीय तूट आणि महसुली तूट म्हणजे काय?www.marathihelp.com

वित्तीय तूट = सरकारचा एकूण खर्च (भांडवल आणि महसूल खर्च) - सरकारचे एकूण उत्पन्न (महसूल जमा + कर्जाची वसुली + इतर जमा) जर एका वित्तीय वर्षात सरकारचा एकूण खर्च हा एकूण महसूल आणि बिगर महसूल जमा पेक्षा जास्त असेल, तर तो फरक त्या आर्थिक वर्षाची वित्तीय तूट आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:19 ( 1 year ago) 5 Answer 35563 +22