विद्रोह म्हणजे काय?www.marathihelp.com

एखादी समाज किंवा राजकीय व्यवस्था बदलून टाकण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते कधी बंड असते, कधी विद्रोह असतो, तर कधी क्रांती. नोकरशाही आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलच्या आपल्या निष्ठा व त्यांच्यापुढील गुलामगिरी झुगारून देणे म्हणजे विद्रोह.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 5605 +22