विपणन कार्ये काय आहेत?www.marathihelp.com

विपणन व्यवस्थापनामध्ये ग्राहकांच्या गरजा, इच्छा, जाणिवा तसेच अग्रक्रम यांच्या पद्धतशीर विश्लेषणावर भर दिला जातो. या विश्लेषणाच्या आधारे वस्तूचे स्वरूप व मूल्यनिर्धारण, दळणवळण आणि वितरण ही कार्ये केली जातात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 96328 +22