विपणन व्यवस्थापन संकल्पना काय आहे?www.marathihelp.com

विपणन व्यवस्थापन : विपणनाच्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापनाची तत्त्वे व पद्धती यांचा अवलंब करण्याच्या प्रक्रियेला 'विपणन व्यवस्थापन' असे म्हणता येईल. संपूर्ण विक्रय मोहिमेमधील सर्व अवस्थांमध्ये केली जाणारी योजनांची आखणी व त्यांची अंमलबजावणी व क्रियांचा अंतर्भाव विक्रय व्यवस्थापनात होतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 74328 +22