विपणन संशोधनाचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे?www.marathihelp.com

विपणन संशोधनामध्ये बाजारपेठ-संशोधन, विक्री-संशोधन, वस्तु-संशोधन, जाहिरात-संशोधन, निर्यात-संशोधन व अभिप्रेरणा संशोधन यांचा समावेश होतो. 'अमेरिकन मार्केटिंग असोशिएशन'ने विपणनाचे कार्यक्षेत्र ठरविताना त्यात विपणन-विश्लेषण, विक्रय-विश्लेषण, उपभोक्ता-विश्लेषण व जाहिरात क्रिया-संशोधन या प्रमुख बाबींचा समावेश केला आहे.

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 74300 +22