व्यक्तिमत्वाचे ४ प्रकार कोणते?www.marathihelp.com

प्राचीन ग्रीक वैद्यकशास्त्रानुसार माणसाची व्यक्तिमत्त्वे उत्साही, निरुत्साही, नेभळट व संतापी अशा चार प्रकारची असतात. हे चार प्रकार मानवी देहातील रक्त, कफ, कृष्णपित्त आणि पीतपित्त या चार प्रधान रसायनांच्या कमीअधिक प्रमाणामुळे घडून येतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 113120 +22