व्यवसायिक विकास ही किती वर्षे चालणारी अध्ययन प्रक्रिया आहे?www.marathihelp.com

व्यावसायिक विकास ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया असून व्यावसायिक कार्यक्षमता विकसित करण्यासाठी तो एक मूलभूत घटक आहे. काळानुसार प्रत्येक व्यावसायिक अथवा सरकारी नोकर हा आपापला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी स्वत:ला अद्ययावत ठेवत असतो, तसेच आपल्या प्रगतीसाठी कौशल्य विकसित करीत असतो.

solved 5
व्यवसाय Tuesday 6th Dec 2022 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 4717 +22