व्यावसायिक धान्य शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यावसायिक धान्य शेती: ह्या प्रकारची शेती तंत्राच्या साहाय्याने केली जाते. कमी पाऊस आणि लोकसंख्येची घनता कमी असलेल्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आणि विस्तृत प्रमाणात व्यावसायिक धान्य शेती केली जाते.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 18959 +22