व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे का म्हटले जाते?www.marathihelp.com

तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक म्हणतात.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 13th Dec 2022 : 17:13 ( 1 year ago) 5 Answer 8426 +22