शरीराच्या वाढ आणि विकासासाठी सर्व जीवन प्रक्रिया कशा प्रकारे योगदान देतात?www.marathihelp.com

उत्तर- सर्व सजीवांच्या शरीरात वेगवेगळ्या संस्था असतात. मानवाच्या शरीरातील संस्था सतत समन्वयाने काम करतात. पचन संस्था ,श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था , नियंत्रण संस्था ,आणि शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांत असलेल्या समन्वयातून करीत असतात.

solved 5
स्वास्थ्य Tuesday 21st Mar 2023 : 14:04 ( 1 year ago) 5 Answer 127720 +22