शास्त्र म्हणजे काय मानसशास्त्र?www.marathihelp.com

मानवी वर्तनाचा शास्त्रीय रितीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.मानसशास्त्रात मानवी वर्तन निर्धारित करणा-या सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला जातो.

मन आणि शरीर एकमेकांवर अवलंबून असते शरीराच्या हालचालींवर मनाचे नियंत्रण असते तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने बाह्य परिस्थिती मध्ये काय घडत आहे याची माहिती म्हणाला होत असते शरीर व मनाची ही आंतरक्रिया मेंदूमध्ये असणाऱ्या पीनियल ग्रंथि द्वारे होत असावी असे देकार्त व मे गुगल यांनी मत मांडले देकार्त यांच्या विचार प्रवाहातून आत्म्याच्या मानसशास्त्रात मनाच्या मानसशास्त्राची जागा घेतली परंतु याही व्याख्येवर टीका करण्यात आली की मन ही कल्पना सर्वांना परिचित असले तरी सर्वसामान्य लोकांना मानवी मन हे न उलगडणारे कोडेच आहे मानवी मन व्यक्तीला दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व गृहीत धरले जाते परंतु कोणत्याही शास्त्रामध्ये वास्तविक कल्पनांना महत्त्व दिले जाते जे दिसत नाही त्याचा अभ्यास करता येत नाही त्याचबरोबर मानवी मन हे अतिशय चंचल व हळवी असल्याने त्याचा अभ्यास करता येत नाही अशा प्रकारच्या ठिकाणांमुळे काल दोघांमध्येही व्याख्या मागे पडली 2. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्राच्या इतिहासाला एक वेगळेच वळण लागले प्रायोगिक पद्धतीचे महत्त्व मानसशास्त्राला पटले गेले येथून आधुनिक मानसशास्त्राचे वाटचाल सुरू झाली विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने 1879 मध्ये जर्मनीमधील लिंबजी या विद्यापीठांमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली त्याच कालावधीत ही व्याख्या तयार केले व्यक्तीला स्वतःविषयी आलेला राग लोभ यांसारख्या जाणिवांचा भावभावनांचा अभ्यास केला जात होता कधी व्यक्तीच्या जाणिवेचे विश्लेषण करून मानवी जाणिवा निर्माण कसा होतात हे पाणी मानसशास्त्राचे प्रमुख काम आहे असे म्हटले आहे यासाठी त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केल अर्थात बोधात्मक अभ्यासासाठी वापरली जाणारी आत्मनिरीक्षण पद्धती ही फक्त प्रौढ व्यक्ती व सुसंस्कृत व्यक्ती साठी वापरणे शक्य होते त्यामुळे बोधात्मक अनुभव प्रत्येक व्यक्ती पुरता मर्यादित असतो अशा व्यक्तिगत अनुभव आला शास्त्राच्या वर्गात आणि त्याचा पडताळा करणे योग्य नाही एका व्यक्तीला आलेला अनुभव इतर व्यक्तींना येईलच असे खात्रीशीर सांगता येत नाही म्हणून ही व्याख्या नाहीशी झाली 3. बोधात्मक व बोधात्मक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय मानवी जीवनात जाणिवेचे क्षेत्र मर्यादित असल्याने बोधावस्था बरोबर व्यवस्थेचा अभ्यास केला जावा यासाठी डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी 1900 मध्ये ही व्याख्या केली व्यक्ती वर्तनाची मूळे व्यक्तीच्या अगोदर सुप्त मनात रुजलेली असतात त्यावर व्यक्तीचे वर्तन अवलंबलेले असते परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या काही दशकांमध्ये इतर काही मानसशास्त्रज्ञांनी मानवाच्या वर्तनावर अधिक लक्ष केंद्रित केले त्यामुळे फ्रॉइडची ही व्याख्या काल योगामध्ये मागे पडली 4. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.

इतिहास

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याआधी प्लेटो, ॲरिस्टाॅटल या ग्रीक तत्त्वज्ञांनी मानवाच्या मनाचा व आत्त्म्याचा आभ्यास केला आहे. ॲरिस्टाॅटलने (इ.स.पूर्व.३८४-३२२) मन हे शरीराचे कार्य आहे असे प्रतिपादन केले आहे. पुरातन काळात Psychology म्हणजे 'आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र' ही व्याख्या उदयास आली होती. Psyche (साइक) म्हणजे आत्मा व logus (लोगस) म्हणजे विज्ञान असा अर्थ याची फोङ केल्यावर होतो. ही कल्पना अनेक शतके होती.'De Anima' या ग्रंथात मानसशास्त्र विषयक अभ्यास केला आहे. त्यानेही आत्मास Psyche ही संज्ञा वापरली होती. हिप्पोक्रेटिसचा मेंदूचा अभ्यास, हेरोफिलसचा शवविच्छेदन करून केलेला अभ्यास हा एक प्रकारे मानसशात्रीय अभ्यास, शारीरिक हालचाली इत्यादी माहिती देणारे होते. गॅलनने तर शरीरशास्त्राच्या अभ्यासाबरोबर मानसशास्त्राचा अभ्यासही करण्याचे प्रयत्न केले. उदा० व्यक्तिमत्त्वातील घातक भावनानुभव, इत्यादी. १६व्या शतकात मानसशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. इ.स १४५० ते १५५० हा कालखंड युरोपचा प्रबोधन काळ मानला जातो.१७व्या शतकात देकार्तने केलेले कार्य विचारात घेण्यासारखे आहे.'आय थिंक; देअरफोर आय एम' हे त्याचे विधान जगविख्यात आहे. याने प्रतिक्षिप्त क्रिया, भावना, इत्यादींबाबत अभ्यास केला. यानंतर लॉक, बेन, हर्बर्ट इत्यादी ब्रिटिश-जर्मन तज्ज्ञांनी मन व शरीर यांचे स्वतंत्र अस्तित्व, परस्परावलंबित्व स्पष्ट करण्याचा प्रारंभ केला. मानवी मनाचा व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी नवीन व्याख्या तयार केली आहे. सिग्मंड फ्राईड हा मनोविश्लेषणवादाचा जनक आहे.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 11:42 ( 1 year ago) 5 Answer 4908 +22