शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकतो?www.marathihelp.com

राष्ट्रनिष्ठा – अजून एक गोष्ट आपण महाराजांकडून शिकू शकतो ती म्हणजे प्रखर राष्ट्रनिष्ठा. ही जी प्रखर राष्ट्रनिष्ठा आहे ती आपण महाराजांकडून शिकायला पाहिजे, तरच या देशात सर्वजण जातीभेद विसरून राष्ट्रभक्त म्हणून एकजूट होतील. अजून सांगण्यासारखं खूप काही आहे पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर शब्दांनाही मर्यादा येतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:57 ( 1 year ago) 5 Answer 117001 +22