शिवाजी महाराजांचा जन्म किती सालीझाला?www.marathihelp.com

19 फेब्रुवारी 1630 या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 7396 +22