शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला कोणता?www.marathihelp.com

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ. स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:50 ( 1 year ago) 5 Answer 95013 +22