शेअर बाजार कशामुळे वर-खाली होतो?www.marathihelp.com

शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार सकाळी सव्वा नऊ ते संध्याकाळी साडे तीनपर्यंत सुरू असतो. या कालावधीत शेअरच खरेदी-विक्री पार पडते. बाजारात जर खरेदीचं वातावरण असेल निर्देशांक वर चढतो. आणि विक्रीचा माहोल असेल तेव्हा तो खाली येतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 52367 +22