संक्षिप्त फौजदारी खटला म्हणजे काय?www.marathihelp.com

खटला म्हणजे फिर्याद किंवा फौजदारी कारवाई. या शब्दाचे सर्वसाधारण व्यवहारात पत्नी, धंदा, उदीम, परिवार, भांडण, तंटा यांसारखे अनेक अर्थ असले, तरी कायद्याच्या परिभाषेत फिर्याद किंवा फौजदारी कारवाई या अर्थाने त्याचा वापर साधारणत: करण्यात येतो.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 10:56 ( 1 year ago) 5 Answer 8121 +22