संघटन म्हणजे काय संघटनेचे महत्व स्पष्ट करा?www.marathihelp.com

एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात. अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही. तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 4754 +22