संघराज्य व्यवस्थेत अधिकाराची वाटप कसे केले आहे?www.marathihelp.com

अधिकारांची विभागणी : केंद्र व राज्य यांच्या अधिकारांची विभागणी सातव्या परिशिष्टात दिल्याप्रमाणे आहे. मूळ घटनेतील केंद्रसुचित ९७ विषय, राज्यसूचित ६६ विषय व समवर्ती सुचीत ४७ विषय होते. सध्या घटनेतील केंद्र्सुचीत १०० विषय, राज्यसुचीत ६१ विषय व समवर्ती सुचीत ५२ विषय आहेत. याबाबत शेषाधिकार केंद्राला आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:03 ( 1 year ago) 5 Answer 64841 +22