संयुक्त महाराष्ट्र हा ग्रंथ कोणी लिहिला?www.marathihelp.com

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवलीतील अग्रभागी असलेले एक तत्कालीन कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी चळवळीबद्दलचा पहिला ग्रंथ 'महाराष्ट्राचे महामंथन] हा १९६२ साली लिहून पूर्ण केला.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:27 ( 1 year ago) 5 Answer 38454 +22