संवादाचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय. "एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय." "संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद".संप्रेषण हे पाच प्रमुख उद्देश पूर्ण करते: माहिती देणे, भावना व्यक्त करणे, कल्पना करणे, प्रभाव पाडणे आणि सामाजिक अपेक्षा पूर्ण करणे . यापैकी प्रत्येक उद्देश संवादाच्या स्वरूपात प्रतिबिंबित होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:34 ( 1 year ago) 5 Answer 120748 +22