संविधान सभेने संविधानावर कोणत्या तारखेला स्वाक्षरी केली?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली आणि २४ जानेवारी १९५० रोजी सन्माननीय सदस्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या जोडल्या. एकूण 284 सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 123978 +22