संशोधन आणि संशोधनाचे प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 14th Mar 2023 : 09:16 ( 1 year ago) 5 Answer 20564 +22