संसदेत कोणत्या विधेयकाला खाजगी विधेयक म्हणतात?www.marathihelp.com

खाजगी विधेयक – मंत्रिमंडळातील मंत्र्याशिवाय इतर कोणत्याही संसद सदस्यांनी मांडलेल्या विधेयकास खाजगी विधेयक म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:44 ( 1 year ago) 5 Answer 106034 +22