सजीवांना जगण्यासाठी काय आवश्यक आहे?www.marathihelp.com

सजीवांना जगण्यासाठी, वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी पोषकद्रव्यांची गरज असते. पर्यावरणात ही पोषक द्रव्ये आणि त्यांची संयुगे अजैविक घटकाकडे जात असतात. खनिजद्रव्यांच्या मूळ स्रोतांपासून ते सजीवांपर्यंत आणि पुन्हा सजीवांपासून ते मूळ खनिज द्रव्ये असे पोषकद्रव्यांचे चक्र घडून येते. याला पोषक द्रव्य चक्र म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 24155 +22