सध्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहे?www.marathihelp.com

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे

solved 5
बैंकिंग Tuesday 14th Mar 2023 : 10:41 ( 1 year ago) 5 Answer 23379 +22