सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?www.marathihelp.com

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे.१

solved 5
बैंकिंग Friday 28th Oct 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 3424 +22