सभा म्हणजे काय एका वाक्यात उत्तरे लिहा?www.marathihelp.com

विशिष्ट उद्देशाने पूर्व नियोजित ठिकाणी दोन किंवा आधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे यास सभा असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:28 ( 1 year ago) 5 Answer 14582 +22