समावेशक शिक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

भिन्न क्षमता असूनही विशेष गरजा असलेल्या बालकांना सामान्य बालकांसमवेत एकाच वर्गात शिकण्याची समान संधी ज्या शिक्षणात दिली जाते, त्यास समावेशक शिक्षण म्हणतात.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 17:27 ( 1 year ago) 5 Answer 5264 +22