समीक्षक म्हणजे काय?www.marathihelp.com

समीक्षक म्हणजे एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर कला, साहित्यकृतीचे वास्तविक गुणदोष प्रामाणिकपणे नोंदवणाऱ्यां व्यक्ती होय.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 3792 +22