समूह म्हणजे काय?www.marathihelp.com

समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे एकमेकांच्या निकट असणे. उदा. कपाटामध्ये लावून ठेवलेली पुस्तके, बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा, हरणाचे कळप इ. हे सर्व समूह आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:47 ( 1 year ago) 5 Answer 4234 +22