सरपंच कसा निवडला जातो?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात. (२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे). सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे पद खुले असून आरक्षणाची सोडत निवडणूक होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:33 ( 1 year ago) 5 Answer 19474 +22