सागरतळाच्या किनाऱ्याजवळील उथळ भागात काय म्हणतात?www.marathihelp.com

किनाऱ्याजवळील आणि समुद्राखाली बुडलेल्या जमिनीला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात. हा समुद्राच्या तळाचा सर्वात उथळ भाग आहे. त्याला जलमग्न किनारपट्टी असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46517 +22