सागरी विम्याचा मुख्य उद्देश काय आहे?www.marathihelp.com

सागरी विमा सागरी धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या जोखमींचा विमा आहे. रेल्वे, रस्ता, समुद्र वा आकाश ह्या मार्गांनी वाहतूक होत असताना होणारी हानी ह्या विमाप्रकाराखाली संरक्षित होते. सामान्यतः सागरी विमा दोन प्रकारे हातळला जातो : (अ) मालाचा विमा, (आ) वाहतूक करणाऱ्या साधनांचा विमा.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:13 ( 1 year ago) 5 Answer 44290 +22