सातारा जिल्ह्यात किती जिल्हे आहेत?www.marathihelp.com

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. ते पुढीलप्रमाणे : सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:31 ( 1 year ago) 5 Answer 93993 +22