सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?www.marathihelp.com

सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?

सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. नावाच्या शेवटी ' मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात व भाग हस्तांतरणक्षम असतात. भाग व कर्जरोखे विकण्यासाठी कंपनी माहितीपत्रकाव्दारे जनतेला आवाहन करू शकते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:20 ( 1 year ago) 5 Answer 6671 +22