सार्वजनिक प्रशासनाचे 4 प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

अर्थशास्त्र (सार्वजनिक धोरणे, आर्थिक प्रशासन, नियोजन इ.) समाजशास्त्र (नोकरशाही, नेतृत्व, प्रशासकीय वर्तन), मानसशास्त्र (सेवक प्रशासन, वरिष्ठ-कनिष्ठ संबंध), राज्यशास्त्र (प्रशासनाचे नियंत्रण, प्रशासनाची प्रातिनिधिकता, सामाजिक न्याय) अशा विविध विद्याशाखांच्या अभ्यासाशी लोकप्रशासन हा विषय निगडित आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:53 ( 1 year ago) 5 Answer 79457 +22