सालबाईच्या तहात काय झाले?www.marathihelp.com

सालबाईच्या तहातील करारात एकूण सतरा कलमे होती. पुरंदरच्या तहानंतर ब्रिटिशांनी मराठ्यांचा जो प्रदेश जिंकला होता तो मराठ्यांना परत करण्याचे ठरले. यात वसईचाही समावेश होता. साष्टी बेट आणि एलिफन्टा, कारंजा आणि हॉग या लहान बेटांचा अपवाद करण्यात येऊन ती बेटे इंग्रजांकडेच ठेवण्यात आली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:46 ( 1 year ago) 5 Answer 69453 +22