साहित्यविचार म्हणजे काय?www.marathihelp.com

साहित्यसमीक्षा शास्त्र
स्थूलमानाने साहित्यसमीक्षा ज्याच्या आधारे केली जाते ते शास्त्र म्हणजे साहित्यशास्त्र असे म्हणता येईल; पण ते गणित, भौतिकी, रसायनविज्ञान यांसारखे नियम-पोटनियमांच्या भाषेत बोलणारे काटेकोर शास्त्र नव्हे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 6362 +22