सिंचन कशाला म्हणतात?www.marathihelp.com

सिंचन म्हणजे शेतीस, जमिनीस वा एखाद्या ओसाड स्थळास, भूप्रदेशास कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याचे विज्ञान होय. जेथे पावसाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते वा नगण्य असते तेथे अशी व्यवस्था करण्यात येते,ज्याद्वारे तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकेल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 24767 +22