सिल्की अर्थसंकल्प म्हणजे काय?www.marathihelp.com

शिलकी अर्थसंकल्प म्हणजे काय?
अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प असे म्हणतात. सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त असतो व मिळणारे उत्पन्न कमी असते, अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 15:12 ( 1 year ago) 5 Answer 7204 +22