सूक्ष्मदर्शक म्हणजे काय आणि त्याचे उपयोग?www.marathihelp.com

सूक्ष्मदर्शक : हे एक शास्त्रीय उपकरण असून त्याच्या मदतीने सूक्ष्म वस्तूंच्या मोठ्या प्रतिमा मिळतात. यामुळे परीक्षण व विश्लेषण यांच्या दृष्टीने सोयीस्कर असलेल्या आकारमानात वस्तूचे सुलभपणे निरीक्षण करणे शक्य होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:05 ( 1 year ago) 5 Answer 84616 +22