सूर्य प्रकाशाचे विकिरण कशामुळे होते त्याचे परिणाम काय होतात?www.marathihelp.com

सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागी पाहता येण्यासारख्या सौर प्रारणाला सूर्यप्रकाश म्हणतात. सूर्याच्या अंतरंगात व पृष्ठभागावर घडणाऱ्या प्रक्रियांमधून सूर्यप्रकाशासह सौर प्रारण (तरंगरुपातील ऊर्जा) उत्सर्जित होत असते. क्ष-किरण, जंबुपार व अवरक्त किरण तसेच रेडिओ तरंग या रुपांतही सौर ऊर्जा उत्सर्जित होत असते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 139112 +22