सेवा क्षेत्रात भारतीय जीडीपीचा किती टक्के वाटा आहे?www.marathihelp.com

जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता. एकूण जीडीपी तील भारताचा सेवा क्षेत्राचा वाटा 2017 च्या आकडेवारीनुसार 48.9% होता.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 4215 +22