सेवा व्यवसाय हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे?www.marathihelp.com

तृतीयक व्यवसाय
तृतीयक व्यवसाय हे साधारणतः वस्तूंऐवजी सेवांवर आधारित असतात, यामध्ये ग्राहकाला अथवा व्यक्तीला विविध प्रकारच्या सेवा प्रदान केल्या जातात.

solved 5
व्यवसाय Tuesday 14th Mar 2023 : 11:43 ( 1 year ago) 5 Answer 25939 +22